रात्रीच्या वेळी, local मध्ये एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या,बाळ आणि जन्मदात्या माऊलीला जिवाचा धोका वाढत होता, काळाचा जबड्यात घुसून, कसलेही पूर्व प्रशिक्षण, पार्श्वभुमी नसताना केवळ माणुसकी म्हणुन विकास बेद्रे ह्यांनी डॉक्टरच्या वीडियो कॉल सूचनानुसार प्रसूती केली. pic.twitter.com/CtyWhOm4li
— ☢️न्यूट्रॉन☢️ (@thipaka_) October 16, 2025